Skip to content
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
Newsletter
Donate
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • Newsletter
  • Donate
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • Newsletter
  • Donate
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
Donate
Newsletter

प. पू. मंदाताई गंधे

×

प. पू. मंदाताई गंधे - अहमदनगर जिल्ह्यातील सुपे गावातून अमरावतीला स्थलांतरित झालेल्या गंधे कुटुंबात प. पू. मंदाताईंचा जन्म झाला. परमार्थ मार्गात पितृकृपेच्या रुपाने वेदांतशास्त्राचे बाळकडू लाभले. संत श्री कागलकर ताई महाराजांच्या सत्संगतीत हा शास्त्राभ्यास अधिकच खुलला. माध्यमिक शिक्षिकेचे काम करतांना गणित व विज्ञान हे अभ्यासाचे व ज्ञानदानाचे खास विषय होते. ह्या संदर्भात विज्ञार्थीवर्गामध्ये त्या खूपच प्रिय होत्या. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकनिर्मितीमंडळाच्या गणित विषयाचे प्रमुख सल्लागारपद त्यांनी अनेक वर्षे भूषविले होते. अनेक माध्यमिक शिक्षकांना तो विषय शिकविण्याचे प्रशिक्षणही त्या काळात त्यांनी दिले. ह्या निमित्ताने त्यांचे सातत्याने प्रवास झाले. अमरावतीच्या श्रीगोपालकृष्ण मंदिराच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे त्यांचे आध्यात्मिक कार्य अविरतपणे चालू असून त्याचे यश सर्वविदित आहे. उपासक, कार्यकर्ते, उद्बोधनकार यांची एक फळीच प. पू. मंदाताईंनी उभारली असून त्यांचा एकोपा व परस्परप्रेम वाखाणण्यासारखे आहे. प्रासंगिक प्रवचने, प्रवचनमाला, आध्यात्मिक अभ्यासवर्ग, सामाजिक व्याख्याने, किर्तने इत्यादी उद्बोधनाचे सर्व प्रकार सारख्याच कौशल्याने व तळमळीने हाताळण्याची त्यांची हातोटी अपूर्व आहे. जिज्ञासूंच्या समाधानासाठी त्या अथक परिश्रम घेतात. अर्जुन ज्याप्रमाणे आस्थेची संज्ञा आहे त्याप्रमाणे प.पू. मंदाताई तितिक्षेचे मूर्तिमंत रुप आहेत.

तरी विरक्ती वांचून कंही । ज्ञानासि तगणेचि नाहीं । ह्या श्रीज्ञानदेवांच्या विधानाप्रमाणे त्यांचे वेदांतशास्त्राचे आणि अनुभवाचे ज्ञान विरक्तीतून तगलेले आहेत, दृढ झालेले आहे. अत्यंत साधा वेष, वैराग्यातून निर्माण झाल्याने वाटणारा आदरयुक्त किंचित दरारा, नियोजनबध्द कार्य करण्याची हातोटी, विषयाची व्यापक मांडणी, दृष्टांत व कथांचा मार्मिक वापर इत्यादी सहज लक्षात येणारी त्यांची वैशिष्ट्ये. असे हे अविश्रांत अखंड चालणारे ईश्वरी कार्य सर्वोत्कृष्ट भूमिकेवरुन करणार्‍या प.पू. मंदाताई गंधे ---

[ QUICK LINKS ]

  • Home
  • About us
  • P. P. Doctor Kaka
  • Work
  • Literature
  • Discourses
  • Gallery
  • Resources
  • Newsletter
  • Donate
  • Privacy Policy

[ Contact Us ]

Address :

Vedant Bhaskar, Inc., PO Box 1095, Morgan Hill, CA 95038, USA

Tel :

+1 (650) 383-8304

Email :

contact@vedantbhaskar.org

[ Social media ]

Facebook Youtube
Contact us

Copyright © 2026 Vedant Bhaskar. All Rights Reserved.

:::| powered by dimakh consultants |:::