संसारसागरातील गीतादीपस्तंभ
भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रणालींमध्ये वेदांतशास्त्राचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. त्या शास्त्राची भक्कम पायावर उभारणी करणारे बहुशः केवलाद्वैती शांकरमताचे पुरस्कर्ते आहेत. ‘शारीरक’ म्हणजे शरीरात निवास करणारे चैतन्य होय! ब्रह्मसूत्रांचा प्रतिपाद्य विषय शरीर अंतर्गत चैतन्य असून त्याच्या सुस्पष्ट ज्ञानासाठी लिहिले गेलेले भाष्य म्हणजे शारीरक भाष्य होय. भगवान शंकराचार्यांच्या चार प्रमुख शिष्यांपैकी श्रीसुरेश्वराचार्य ह्यांचे श्रीसर्वज्ञात्ममुनी हे एक शिष्य असून त्यांनी ‘संक्षेप शारीरक’ ही ब्रह्मसुत्रावरील शांकरभाष्याच्या पहिल्या चार सूत्रांवर अधिक स्पष्टीकरण करणारी टीका लिहिली आहे. श्रीसर्वज्ञात्ममुनींनी वेगवेगळ्या वृत्त व जातींच्या आधाराने ह्या ग्रंथाची श्लोकबद्ध रचना केल्याने वेदांतशास्त्राला गेयतेचा अलंकार लाभला. ब्रह्मसूत्र शांकरभाष्याच्या पहिल्या चार सूत्रांवर बाराशे चाळीस श्लोकांची चार अध्यायात मांडणी केली आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’, ‘जन्मादस्य यत:’, ‘शास्त्रयोनित्वात्’, व ‘तत्तुसमन्वयात्’ ही ती पहिली चार सूत्रे आहेत. फार कमी शब्दात खूप आशय सांगणे हे सूत्राचे उद्दिष्ट आहे.
संक्षेप शारीरक भावदर्शन